धक्कादायक; हॉटेलच्या खोलीत चालायचा पत्नी अदलाबदलीचा खेळ…
बिकानेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
राजस्थानमधील बिकानेरमध्ये जबरदस्तीने पत्नीची अदलाबदल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पत्नीने वाईफ स्वॅपिंग गेममध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने सदर महिलेने आपल्या पतीवर क्रूरतेचा…