नोटा मोजून घाम निघाला मात्र नोटा काही संपेना…
पटना, लोकशाही न्यूज नेटवर्क;
बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागात तैनात असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली. किशनगंज आणि पटना इथला कार्यकारी अभियंता संजय कुमार राय यांच्या घरावर छापा टाकला.…