Browsing Tag

3PLANTATION #JALGAON #GRANDSON

संत सावतानगरमध्ये वृक्षारोपण… ८० वर्षाच्या आजीसह नातवंडांची वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील शेतकी शाळेमागील बाजूला असलेल्या संत सावता नगरमधील दोन खुल्या भुखंडावर आज सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिसरातील ८० वर्षाच्या आजीसह नातवंडांनी वृक्षसंगोपनाची प्रतिज्ञा…