Browsing Tag

30 lakh cannabis seized

दोंडाईचामधून 30 लाखाचा गांजा हस्तगत; तिघे संशयीत फरार

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क दोंडाईचा शहरातून तब्बल 336 किलो गांजा पकडण्यात आला आहे. डीआयजी पथक नाशिक परिक्षेत्र आणि दोंडाईचा शहर पोलिस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. या गांजाचे बाजारमुल्य 30 लाख 26 हजार 790 रुपये एवढे आहे. या…