महत्वाची बातमी.. दहावी- बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार..
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने थैमान घातले असतांना नेमकं दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होतील की ऑनलाईन याबाबत विद्यार्थी आणि पालक संभ्रमात होते. त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या…