Browsing Tag

#अपघात

यावल जवळ अपघात पंधरा जागीच ठार – मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

यावल/रावेर/फैजपूर प्रतिनिधी -  यावल तालुक्यातील किनगावजवळ पपई भरून येणारी आयशर मेटेडोर उलटली आहे. यात १५ मजूरांचा मृत्यू झाल्याचे कळत आहे. डी वाय एस पी पिंगळे यांनी याला दुजोरा दिला आहे. अपघातात दोन जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा…