नेताजी चौक गोविंदाने फोडली खासदार महोत्सवाची दहीहंडी
चाळीसगाव - कला, अध्यात्म, इतिहास याचा मोठा सांकृतिक वारसा असलेल्या चाळीसगाव शहरात खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी चाळीसगाव दहीहंडी उत्सवाचे छत्रपती शिवाजी महाराज चौक (सिग्नल चौक) येथे गेल्या सहा वर्षापासून…