चोरीच्या मोटरसायकलसह दोघांना अटक
चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क
पोलीस स्टेशन हद्दीत सक्त पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती नुसार बेलखेडा ता. कन्नड येथील दोन इसम हे दोन मोटार सायकली मार्केट कमिटी परीसरात विक्री करीता येणार असल्याचे कळले.…