रवी हसवाल यांना मातृ शोक ~ आज अंत्यसंस्कार

0

जळगाव, लोकशाही निधन वार्ता

जळगाव येथील सुशिलाबाई फुलचंदजी हसवाल (वय 75) यांचे वृद्धपकाळाने आज ७ मे 2025 रोजी सकाळी सात वाजता निधन झाले.

आज संध्याकाळी सहा वाजता त्यांचे राहते घर नागेश्वर कॉलनी, महाबळ परिसर, जळगाव येथून अंत्ययात्रा काढण्यात येणार असून मुक्तीधाम नेरी नाका येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

फुलचंद हसवाल यांच्या पत्नी असून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बांगर यांच्या मोठ्या भगिनी होत. त्याचबरोबर साईभक्त रवी हसवाल, लाली पान सेंटरचे संचालक दिलीप (नंदू), दिनेश यांच्या मातोश्री तर पियुष, देव, राम, शाम यांच्या आजी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.