Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»दिल्ली आंदोलनावरून सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारवर संतापले
    राष्ट्रीय

    दिल्ली आंदोलनावरून सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारवर संतापले

    पेलेट गनच्या वापराची एसओपी काय? कोर्टाचा थेट सवाल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 30, 2026No Comments215 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिल्लीतील जंतर -मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पेलेट गनच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. जंतर-मंतरच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टाने गुरुवारी स्पष्टपणे सांगितले की, पेलेट गनच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार दिल्ली सरकार करणार आहे. यापुढे सरकारला शस्त्रांचा वापर करताना त्याचे रेकॉर्ड ठेवण्याचे आदेश दिलेत.

    जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज आणि पेलेट गनचा वापर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले. पेलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने आता केंद्र सरकारला पेलेट गनच्या वापरासाठी एसओपी काय आहे, असे विचारले आहे.

    सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला पेलेट गनवरील बंदीच्या आपल्या विनंतीमध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे. या याचिकेत पेलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणांनी जमावाला पांगवण्यासाठी पेलेट गनचा वापर थांबवावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी निकाल दिला होता की, नीट आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलेल्या आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ सोडण्यात यावे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोणत्याही परिस्थिती हा कायदा लागू केला जाणार नाही!

    September 15, 2026

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif