लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत पहिल्या फेरी अखेर – नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनिता किशोर पाटील (शिवसेना शिंदेगट) १७५९ मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या – ७ जागा विजयी झाल्या असून भाजपा – १ जागेवर विजयी झाली आहे.
प्रभाग क्रमांक – १ अ – मनिषा सुरेंद्र बाविस्कर – (शिवसेना शिंदेगट विजयी)
१ – ब बारावकर किशोर गुणवंत (शिवसेना शिंदेगट विजयी)
प्रभाग क्रमांक २ – अ – गोहील संजय नाथालाल (शिवसेना शिंदेगट विजयी)
२ – ब – चौधरी वैशाली छोटुलाल (शिवसेना शिंदेगट विजयी)
प्रभागा क्रमांक ३ – अ कविता विनोद पाटील (भाजपा विजयी)
३ – ब सतिष पुंडलिक चेडे (शिवसेना शिंदेगट (विजयी)
प्रभाग क्रमांक ४ – अ – बागवान रफिक गफ्फार (शिवसेना शिंदेगट विजयी)
४ – ब – शेख रशीदाबी शब्बीर (शिवसेना शिंदेगट विजयी)
प्रभाग क्रमांक- ५ – अ – बागवान खनसा सलीम (शिवसेना शिंदेगट विजयी)
५ – ब चौधरी संजय त्र्यंबक (शिवसेना शिंदेगट विजयी)
प्रभाग क्रमांक ६ – अ – तडवी रहेमान बिस्मिल्ला (शिवसेना शिंदेगट विजयी)
६ – ब – प्रांजल सुमित सावंत (शिवसेना शिंदेगट विजयी)

