Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्हा केमिस्ट संघटना जिल्हाध्यक्षपदी सुनिल भंगाळे
    जळगाव

    जिल्हा केमिस्ट संघटना जिल्हाध्यक्षपदी सुनिल भंगाळे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 27, 2026No Comments167 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे लोकप्रिय कर्तुत्ववान व गतीशील नेतृत्व सुनिल भंगाळे यांची आज दि. २६ जुलाई रोजी केमिस्ट भवनात आयोजित जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केमिस्ट सभासदांच्या आग्रही भूमिकेने एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. समवेत उपाध्यक्ष पदी संदीप बेदमुथा तर कोषाध्यक्ष पदी दिनेश मालू यांचीदेखील निवड करण्यात आली.

    या निवड प्रसंगी भानुदास नाईक, सुरेंद्र बोहरा पारोळा, अशोक जैन यांनी निवडणूक अधिकारी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. पुढील ३ वर्षा साठी ही निवड झाली आहे. त्यांनी मागील २५ ते ३० वर्षापासून वर्षापासून विविध पदांवर अखंड कार्यरत राहून जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या नेतृत्वाची धुरा कौशल्याने सांभाळणारे, कर्तृत्वाचा आगळा वेगळा इतिहास निर्माण करत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला आहे.

    जिल्ह्यासह राज्य पातळीवर त्यांच्या तेजस्वी कार्याचा गौरव होवून अनेक पुरस्कारांनी उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा सन्मान झाला आहे. आता पुढील तीन वर्षाच्या वाटचाली साठी केमिस्ट बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या या बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif