Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चिंचोली येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    चिंचोली येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 27, 2025No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिंचोली येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
    जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली गावात एका ४० वर्षीय तरुणाने गावातील पाण्याच्या टाकीजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २५ डिसेंबर) सकाळी सुमारे ११ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे चिंचोली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोककळा पसरली आहे.

    नाना अशोक पाटील (वय ४०, रा. चिंचोली, ता. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो आपल्या कुटुंबासह गावात वास्तव्यास होता. गुरुवारी सकाळच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीजवळ त्याने गळफास घेतल्याचे गावकरी सागर नाळकर व इतर ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नाना पाटील यांना खाली उतरवले.

    त्यांना उपचारासाठी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गफुर तडवी करीत असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon Suicide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif