Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हरिविठ्ठल नगरात प्रौढाने घेतला गळफास
    गुन्हे वार्ता

    हरिविठ्ठल नगरात प्रौढाने घेतला गळफास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 1, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हरिविठ्ठल नगरात प्रौढाने घेतला गळफास

    जळगाव ;-  जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात सुभाष मोतीराम पाटील (वय ५३, रा. नवनाथ नगर) यांनी घरात एकटे असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास समोर आली. याबाबत रामानंद नगर पोलीस सटेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    सुभाष पाटील हे पत्नी आणि तीन मुलांसह वास्तव्यास होते. रविवारी सकाळी घरातील सर्व सदस्य कामावर गेलेले असल्याने ते एकटे होते. दुपारी कोणीही नसताना त्यांनी घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपविले.

    सायंकाळी त्यांच्या मुलाने घरी आल्यानंतर वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेह पाहताच मुलाने आक्रोश व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पो.हे.कॉ. जितेंद्र राठोड घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामे करून मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविला, जिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सुभाष पाटील यांना मयत घोषित केले.

    आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon Suicide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif