Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पत्नी माहेरी गेल्याच्या तणावातून पतीची विषारी औषध घेऊन आत्महत्या
    गुन्हे वार्ता

    पत्नी माहेरी गेल्याच्या तणावातून पतीची विषारी औषध घेऊन आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 14, 2025Updated:November 14, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पत्नी माहेरी गेल्याच्या तणावातून पतीची विषारी औषध घेऊन आत्महत्या

    पाचोरा प्रतिनिधी पत्नी माहेरी गेल्याच्या तणावातून एका ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून तरुणाला प्रकृती अस्वास्थामुळे दाखल केल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान संतोष पाटील (वय ३७, रा. नाचनखेडा, ता. पाचोरा) असे मयत व्यक्तीचेनाव आहे.

    प्लंबरचे काम करून समाधान पाटील हे आपला चरितार्थ चालवीत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली होती आणि ती घरी परतत नव्हती. या कारणामुळे समाधान पाटील हे मोठ्या मानसिक तणावाखाली होते.

    दरम्यान, याच विवंचनेतून १२ नोव्हेंबर रोजी समाधान यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन दिवस उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, प्रदीप पाटील तपास करीत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #pachora Suicide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif