Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चोरट्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत
    गुन्हे वार्ता

    चोरट्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 6, 2026No Comments128 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पोलिसांच्या अभिलेख्यावरील चोरट्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. जिल्ह्यात सतत वाहन चोरीच्या घटनांच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या अधिपत्याखाली पथकाची निर्मीती करण्यात आली होती.

    पोलिसांच्या अभिलेख्यावरील अट्टल गुन्हेगार विभोर जुलाल जाधव हा त्याच्या कब्जात चोरीची मोटार सायकल वापरत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांचे पथक रावेर तालुक्यातील विवरे येथे रवाना झाले होते. त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकल बाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातील मोटार सायकल जळगाव मनपा पार्कींग परिसरातून चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. विभोर जाधव यास अटक करण्यात आली.

    त्याच्याविरुद्ध यापुर्वी घरफोडी व चोरी यांसारखे गुन्हे दाखल असून त्याचा इतरही गुन्ह्यांमध्ये सहभाग असण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली असून त्या दृष्टीने तपास सुरु आहे. त्याला अधिक तपासकामी जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास नंदलाल पाटील करत आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक संदीप गावीत, डिवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, राहुल महाजन यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif