matte white gift boxes christmas gifts worth 500 pesos oppgavepliktige reiseutgifter cirella melville ny coupon tellus museum discount coupons the gift of the magi vocabulary study
Saturday, December 3, 2022

मोठी बातमी.. रनिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

आज राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच एक आंतरराष्ट्रीय घडामोड घडलीय.  श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी रनिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesingh) यांची निवड झालीय.

- Advertisement -

- Advertisement -

रनिल विक्रमसिंघे  श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती (New Sri Lanka president ) असतील. सध्या ते कार्यवाह अध्यक्ष म्हणून कार्यकरत आहेत. रनिल विक्रमसिंघे यांना 134 खासदारांनी मतदान केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या