Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीडा
खुल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक महाजन ला कांस्यपदक
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व उत्तर प्रदेश तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ते ८ ऑक्टोबर २०२३ रोजी नोयडा इनडोअर स्टेडियम येथे २ री खुली राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
रोहित शर्माने एका शतकातून मोडले तीन विक्रम
नवी दिल्ली:- अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात रोहित शर्माने सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. तब्बल ४० वर्षांपासून हा विक्रम कोणीच मोडू शकला…
रोहित शर्माने षटकार मारत मोडला ख्रिस गेलचा विक्रम
नवी दिल्ली;-भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार मारत वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. रोहित शर्माने आज अफगाणिस्तानविरुद्ध चार षटकार लगावत जगातला नंबर वन सिक्कर…
टीम इंडियाला दुसरा झटका, रोहित शर्मा दुखापतग्रस्त !
लोकशाही न्यूज नेटवर्क
टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील दुसरा सामना लवकरच खेळाला जाणार आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन शुबमन गिल हा आजारपणामुळे ऑस्ट्रेलियानंतर…
कर्णधार रोहित शर्मा ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर
नवी दिल्ली ;- जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या कर्णधार रोहित शर्मावर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. रोहित विश्वविक्रम आपल्या नावावर करण्याच्या मार्गावर उभा आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या…
मॉडर्न पेंटयथलॉन स्पर्धेत सेट लॉरेन्स व जी एच रायसोनी शाळेचे वर्चस्व
जळगाव ;- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव , जळगाव शहर मनपा व मॉडर्न पेंटयथलॉन असोसिएशन ऑफ जळगाव आयोजित जळगाव जिल्हा व मनपा क्षेत्र शालेय मॉडर्न पेंटयथलॉन क्रीडा स्पर्धा पोलीस जलतरण तलाव येथे दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर रोजी संपन्नझाल्या.…
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चाळीसगावची अवंती तर जळगावचा दुर्वेश प्रथम
जळगाव ;- जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १४ वर्षा आतील गटात मुलांमध्ये जळगाव कीड गुरुकुल स्कूल चा दुर्वेश कोळी तर मुलींमध्ये चाळीसगाव पोदार शाळेची अवंती महाजन यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. विजयी प्रथम पाच मुली व मुलांना…
विराट कोहलीचा ‘सुवर्ण पदक’ देऊन सन्मान, ड्रेसिंगरूमचा व्हिडिओ व्हायरल
लोकशाही न्यूज नेटवर्क
२०२३ च्या विश्वचषकाची सुरुवात यजमान भारताच्या विजयाने झाली आहे. भारतीय संघाने सोप्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ २ धावांवर तीन फलंदाज गमावले होते. कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर याना…
भारतीय हॉकी संघाचा विजयाबद्दल हॉकी जळगावतर्फे जल्लोष
जळगाव ;- एशियन गेम मध्ये भारताने 14 वर्षानंतर हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तसेच प्रथमता शंभर पदकाच्या वर कमाई केल्याने शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर हॉकी जळगाव तर्फे जल्लोष करण्यात आला व पेढे वाटप करून आनंद साजरा केला.…
विश्वचषक 2023; दक्षिण आफ्रिकेने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम…
विश्वचषक 2023, लोकशाही न्यूज नेटवर्क:
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एक मोठा विश्वविक्रम केला…
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा इतिहास; आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने इतिहास रचला असून चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तान…
नेदरलँडच्या खेळाडूने केली विश्वचषकाच्या अनोख्या इतिहासाची पुनरावृत्ती…
हैद्राबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क;
शुक्रवारी येथे पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाहीन शाह आफ्रिदी आणि हसन अली पाकिस्तानच्या…
आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासह भारतीय पुरुष हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आशियाई क्रीडा 2023 मधील पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने जपानचा 5-1 अशा मोठ्या फरकाने सहज पराभव केला आणि सुवर्णपदकावर कब्जा केला. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारताचे हे…
महाराष्ट्र फुटबॉल संघटनेने एक जिल्हा एक मत ठराव सर्वानुमते केला मंजूर
जळगाव ;- वीफा अर्थातच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजे महाराष्ट्र राज्यात फुटबॉल चालवणारी एकमेव अधिकृत संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संघटनेच्या घटनेत कलम १२ आणि १५ मध्ये बदल करण्यात आला व त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील संलग्न…
क्रिकेट विश्वचषक; विश्वजेत्या इंग्लंडवर न्यूझीलंडचा एकतर्फी विजय…
अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडचा 9 गडी राखून एकतर्फी पराभव करून आपल्या मोहिमेची…
BCCI झालं ट्रोल, सव्वा लाख आसनक्षमता असलेलं स्टेडियम रिकामेच
लोकशाही न्यूज नेटवर्क
जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धेला म्हणजेच वनडे वर्ल्डकापला आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यादरम्यान स्टेडियम खचाकच भरले असेल,…
अभिमानास्पद; स्क्वॉश मिक्स डबल्समध्ये सुवर्ण पदक, या दोन खेळाडूंनी रचला इतिहास
दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
स्क्वॉश मिक्स डबल्समध्ये दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल संधू या दोघांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. सुवर्ण आपल्या नवे करताच त्यांनी इतिहास रचला आहे. भारतीय स्क्वॉश जोडीने उत्तम कामगिरी करत मलेशियाचा २-० अशा फरकाने…
आशियाई क्रीडा स्पर्धा; क्रिकेट सेमी-फायनलमध्ये भारतासमोर या संघाचे तगडे आव्हान…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आयसीसी विश्वचषक २०२३ च्या आधी आशियाई खेळ सुरू आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेटमध्ये कोणत्याही मोठ्या संघाचे मोठे खेळाडू खेळत नसले तरी, तरीही सामन्यांचा एक वेगळाच थरार असतो.…
भालाफेक स्पर्धेत इंडियाने रचला इतिहास; नीरज चोप्राने सुवर्ण, तर किशोर जेनाने रौप्यपदक जिंकले…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी बुधवारी, भारतीय खेळाडूंनी जगाला दाखवून दिले की ते आता ट्रॅक आणि फील्डमध्ये एक नवीन उदयोन्मुख शक्ती आहेत.…
आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात युवा टीम इंडिया नेपाळ सोबत भिडणार… बघा संपूर्ण…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. सोमवारी मलेशियाने थायलंडचा 194 धावांनी पराभव करत गट फेरी संपवली.…
ICC ने विश्वचषकासाठी हे मुख्य नियम बदलले…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचा महाकुंभ “एकदिवसीय विश्वचषक 2023” भारतात सुरू होत आहे. यावेळी स्पर्धेत काहीतरी खास आणि वेगळे पाहायला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच…
माजी कर्णधार एमएस धोनीचा नवा लूक व्हायरल… (व्हिडीओ)
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या निवृत्तीचा आनंद घेत आहे. धोनी त्याच्या फार्म हाऊसवर शेती करताना तर कधी अमेरिकेत यूएस ओपनचा आनंद लुटताना दिसतो. त्याचबरोबर माही वेळोवेळी जाहिरातींच्या…
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा: उपांत्य फेरीत धडक…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हॉकी सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताने हा सामना 10-2 ने जिंकला. या सामन्यातील विजयासह भारताने आशियाई…
भारत-इंग्लंड सराव सामना पावसामुळे रद्द…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
विश्वचषक सुरू व्हायला आता फक्त ५ दिवस उरले आहेत. तत्पूर्वी त्याआधी भारतीय आणि इंग्लंड संघांची तयारी मजबूत करण्याचे मनसुबे उधळले गेले. गुवाहाटी येथे दोन्ही संघांच्या पहिल्या सराव सामन्यात…
टीम इंडियापुढे ऑस्ट्रेलियाचे ३५३ धावांचे आव्हान…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात (IND vs AUS 3rd ODIs) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या 353 धावांच्या…
विभागीयस्तरावर-फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत योगेश मधुकर जाधवने पटकवला प्रथम क्रमांक
भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा तालुक्यातील गाळण बु.येथील हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वसंतराव नाईक माध्य व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा, गाळण बु.पाचोरा जि. जळगाव येथील 2012 वी कला (आर्टस) शिकणारा विद्यार्थी 20 सप्टेंबर-2003 रोजी,…
भारतीय महिला क्रिकेट संघाची आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहर…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आशियाई क्रीडा 2023 च्या महिला क्रिकेट स्पर्धेत, सुवर्णपदकासाठी अंतिम सामना भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघामध्ये खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 19 धावांनी जिंकला. या…
श्रेयस अय्यरची दमदार खेळी, वर्ल्ड कप प्लेईंग ईलेव्हनसाठी दावा मजबूत
इंदूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्टेलिया कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याने टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाने या…
आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात, भारताने केली ‘इतक्या’ पदकांची कमाई
लोकशाही न्यूज नेटवर्क
आशियाई क्रीडा स्पर्धांना (Asian Games) प्रारंभ झाला असून, पदकांची कमाईत भाताचे खातेही उघडले आहे. अर्जुन आणि अरविंद या जोडीने रौप्यपदक पटकावले आहे. त्याचबरोबर महिला नेमबाजी संघानेही रौप्य पदकाची कामे केली आहे. भारतीय…
पोदार इंटरनॅशनल स्कुलचा मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दणदणीत विजयी…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जिल्हा क्रीडा विभाग जळगाव व जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या, मनपा जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा नुकत्याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे…
टीम इंडिया जागतिक क्रिकेटच्या क्रमवारीत तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क :
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतीय संघ आता कसोटी, वनडे आणि टी-२० मध्ये नंबर वन…
अबब; ICC ने वर्ल्ड कप 2023 मध्ये पैस्यांचा पाऊस… विजेत्याला मिळेल इतकी रक्कम…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या विश्वचषक 2023 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. एकूणच, साखळी टप्प्यात ४५ सामने जिंकणाऱ्या सर्व संघांसाठी बक्षिसांची…
विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच… (व्हिडीओ)
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये भारतीय संघाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित…
Asian Games च्या पहिल्याच सामन्यात शेफालीने रचला इतिहास…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. क्रिकेटमधील भारत आणि मलेशिया महिला संघ यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या शफाली वर्माने धमाका केला आणि केवळ…
मोहम्मद सिराजचा आणखी एक पराक्रम, वाचा सविस्तर
लोकशाही न्यूज नेटवर्क
आशिया चषकाच्या फायनल सामन्यात दमदार खेळी करणाऱ्या मोहम्मद सिराजने आणखी एक पराक्रम आपल्या नावे केला आहे. विश्वचषकाआधी मोहम्मद सिराज वनडे क्रिकेटमध्ये नंबर एकचा गोलंदाज बनला आहे. आयसीसीने वनडे क्रिकेटमधील गोलंदाजांची…
राज्य क्रिकेट पंचाच्या पॅनेलमध्ये जळगावचा वरूण देशपांडे
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकतेच घेतलेली क्रिकेट पंच परिक्षा वरूण देशपांडे यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. त्याने संपुर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे क्रिकेटच्या…
CWC 2023 मध्ये रणवीर सिंह चमकणार…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारतात ५ ऑक्टोबर पासून यंदाचा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अशातच आयसीसीने (ICC) एक पोस्ट शेयर करून सर्वांना एक सुखद धक्का दिला आहे. त्यांनी अभिनेता रणवीर सिंह ला एक महत्वाची जबाबदारी…
MCA आंतरराज्य वरिष्ठ महिला T-20 क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यांचे निकाल…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे सुरू आहेत.…
जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२३ उत्साहात संपन्न…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित आणि स्वर्गीय अविनाश दामले स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२३…
सहकाऱ्यांच्या वाईट वागणुकीमुळे चेतेश्वर पुजारावर बंदी !
लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंगंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहे. पण सहकाऱ्यांच्या कृतीमुळे त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
पुजाराची गणना टीम इंडियाच्या…
फुटबॉल संघटना व क्रीडा अधिकारी कार्यालय लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा घेणार – रवींद्र नाईक
फुटबॉल १९ वयोगटात डी एल हिंदी भुसावळ विजयी तर रायसोनी,जळगाव उप विजेता
जळगाव ;- क्रीडा संकुल येथे फुटबॉल संघटनांचे माध्यमाने जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने लवकरच फुटबॉल लीग स्पर्धा व इतर खेळांच्या स्पर्धा…
सिराजपुढे श्रीलंकेची शरणागती; टीम इंडियाला जिंकण्यासाठी ५१ धावांचे लक्ष्य…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या फलंदाजांना जोरदार झटका दिला आहे.…
ना. गिरीश महाजन यांच्या पाठपुराव्याने क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटींच्या निधीला मान्यता
जळगाव ;- तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली…
पावसाचा व्यत्यय; अंतिम सामन्यात पोहचण्याचे या संघाचे स्वप्न भंगणार…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने सुपर 4 मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे पॉइंट टेबलमध्ये ४ गुण झाले…
राष्ट्रीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद
लोकशाही न्यूज नेटवर्क
आसाम येथे पार पडलेल्या ३९ व्या राष्ट्रीय सीनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धा व १२ वी राष्ट्रीय सीनियर पूमसे तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक पदकांसह प्रथम स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेता…
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दहा हजारी… अनेक विक्रम मोडले…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध एक मोठा विक्रम केला आहे. कर्णधार रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.…
विराटच्या शतकानंतर सोशल मिडियावर “फादर ऑफ पाकिस्तान” ट्रेंड…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
सध्या सुरू असलेल्या आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना भारतासाठी एक नाही तर अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन आला आहे. जिथे रविवारी डावाच्या सुरुवातीलाच दोन्ही सलामीवीरांनी…
क्रीडा संघटनांच्या २१ मागण्याची पूर्तता करणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे क्रीडा संघटनांना आश्वासन
जळगाव ;- जिल्हा एकविध क्रीडा संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये मागील काही दिवसापासून भौतिक सुविधा, आर्थिक अनुदान व विविध समस्येबाबत वाद उद्भवला असून त्याबाबत क्रीडा संघटना या जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार व तोंडी…
न्यूझीलंड विश्वचषक संघाची अतिशय वेगळ्या पद्धतीने घोषणा…(व्हिडीओ)
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) 2023 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. टीमने ट्विट करून ही माहिती दिली. पण काही वेळाने टीमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून आणखी एक…
खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून संघटना तक्रार राखून स्पर्धा घेणार
जिल्हाधिकारी, आयुक्त व पालकमंत्र्यांची भेट घेऊन तक्रारीचे निवारण करणार
जळगाव :- ९ सप्टेंबर रोजी जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीची सभा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात…
पाकिस्तानची क्रिकेट विश्वात नाचक्की…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
लाहोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ एकमेकांशी भिडत आहेत. आशिया चषकाचे अनेक सामने पावसामुळे खंडित झाले आहेत. अशा स्थितीत आणखी एक बाब समोर आली आहे जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली…
क्रिकेट विश्वातून वाईट बातमी, ‘या’ खेळाडूचे कर्करोगाच्या आजाराने निधन
लोकशाही न्यूज नेटवर्क
आशिया कपचा महासंग्राम सुरु असतांना क्रिकेट विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. झिम्बाब्वे संघाचे माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांचं निधन झालं आहे. वयाच्या ४९ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याआधी हिथ स्ट्रीक…
“भारत रत्न परत करा”, अशी घोषणाबाजी करत सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या विरोधात माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी आंदोलन छेडले आहे. यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. आज सचिन तेंडुलकर यांच्या…
धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा संपन्न
पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क:
दि. २८ व २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धरणगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक व उच्च…
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये हॉकी या खेळाचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करण्यात आला. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा…
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला म्युझिकल फ्लॅश मॉब…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांची जयंती असलेल्या २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या अनुषंगाने या दिनाचे औचित्य साधून ता. २८ ऑगस्ट सोमवार रोजी…
नीरज चोप्राने रचला इतिहास ! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्णपदक
लोकशाही न्यूज नेटवर्क
स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे . नीरजचा पहिला थ्रो जरी फाऊल झाला असला तरी, पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 88.17 मीटर अंतरावर भाला फेकून…
तेंडुलकरला कायदेशीर नोटीस बजावणार, काय आहे प्रकरण ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
प्रहारचे संघटनेचे आमदार बच्चू कडू हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना कायदेशीर नोटीस बजावणार आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना ऑनलाईन गेमची जाहिरात करणं महागात पडणार असल्याची चित्र दिसत आहे.सचिन तेंडुलकर…
भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने पटकावलं सुवर्णपदक…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये सुवर्ण इतिहास रचला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावल आहे.…
WWE चॅम्पियन ब्रे व्याटने घेतला जगाचा निरोप…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
माजी WWE हेवीवेट चॅम्पियन ब्रे व्याटने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेणे थोडं आश्चर्यचकित करणारं आहे. ब्रे व्याट हा wwe च्या कुशल कुस्तीपटूंपैकी एक…
१८ वर्षीय युवा बुद्धिबळपटू प्रज्ञानंद पराभूत… त्याचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
भारताचा युवा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदला फिडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदला 1.5-0.5 च्या…
सिनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पुष्पक महाजनला सुवर्ण…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;
तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक २२ ते २३ ऑगस्ट रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हाॅल…
UWW ने भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केली, खेळाडू आगामी जागतिक स्पर्धेत भारतीय ध्वजाखाली खेळू…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
UWW ने भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केली आहे. निवडणुकीला होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, मे महिन्याच्या अखेरीस UWW ने भारतीय कुस्ती महासंघाला निवडणुकीची…
आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा
नवी दिल्ली ;- अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवड समितीने आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्मा व उपकर्णधार हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची बांधणी करण्यात आली आहे. BCCI…
सुब्रतो फुटबॉल अंतिम विजेता कोल्हापूर तर उपविजेता नागपूर
तृतीय क्रमांक पुणे विभागाने पटकाविला ; उत्कृष्ट खेळाडू विकास, अनीमेष व तनवीर
जळगाव ;- छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे १७ वर्षातील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेचा समारोप रविवारी झाला असून…
राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी आंतर शालेय फुटबॉल स्पर्धाना उद्यापासून प्रारंभ
जळगाव ;- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा १४ व १७ वर्षाखालील…
“आ रहा हूं पलट के…” रिषभ पंतचे क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन…(व्हिडीओ)
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच मैदानावर दिसला आहे. मैदानात उतरल्यानंतर पंतने जुन्या शैलीत फलंदाजी करत चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पंत फलंदाजीचा…
क्रिकेट विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर… जाणून घ्या कोणता सामना कधी…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
वर्ल्ड कप २०२३ चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचवेळी, भारतीय संघ स्पर्धेतील पहिला सामना…
सनरायझर्स हैदराबाद मधून ब्रायन लाराला वगळले !
लोकशाही न्यूज नेटवर्क
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद (Hyderabad) ही फ्रँचायझी टीम यांच्या नव्या कोचसोबत खेळणार आहे. वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराच्या (Brian Lara) प्रशिक्षणाखाली संघाची कामगिरी पर्यंत…
विश्वचषकापूर्वीच या स्टार खेळाडूची निवृत्ती…
क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतीय भूमीवर 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना मागच्या वेळच्या अंतिम सामन्यातील प्रतिद्वंदी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 2019 चा एकदिवसीय…