Browsing Category

क्रीडा

माहीने सोडले कर्णधारपद; ऋतुराज सांभाळणार चेन्नईची धुरा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; शुक्रवारपासून म्हणजेच उद्यापासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने धक्कादायक निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. वास्तविक, प्रत्येक सीझनप्रमाणेच आयपीएल सुरू…

RCB संघाची मोठी घोषणा; IPL आधी संघाचे नावच बदलले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; IPL 2024 सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाने एक मोठी घोषणा केली आहे. वास्तविक, बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा 'अनबॉक्स' कार्यक्रम सुरू आहे. या स्पर्धेत…

ओये गुरु… ठोको ताली; IPL मध्ये नवज्योत सिंग सिद्धूचे कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. IPL च्या अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने या हंगामासाठी हिंदी आणि इंग्रजी टीव्ही कॉमेंट्री पॅनलची घोषणा केली आहे. या यादीत…

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकताच बीसीसीआयने खेळाडूंवर पाडला पैस्यांचा पाऊस…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एक डाव आणि 64 धावांनी एकतर्फी जिंकला. यासह टीम इंडियाने ही मालिका ४-१ ने जिंकण्यात यश मिळवले. भारतीय…

रोहित शर्माने सांगितले कधी घेणार निवृत्ती ?

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; टीम इंडियाने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ४-१ ने जिंकली. या मालिकेतील विजयासह टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कायम आहे. मालिकेतील…

पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी केला पराभव

धर्मशाला ;- येथे झालेल्या पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली आहे. या निकालामुळे टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या 92 वर्षांपासून सुरू असलेली तूट…

जागतिक महिला दिनानिमित्त जळगावात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा

जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित गोदावरी फाउंडेशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी पुरस्कृत आंतर जिल्हा सब ज्युनिअर मुली फुटबॉल स्पर्धेला सोमवार ४ मार्चपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरुवात होत असून यात २२ जिल्ह्यातील ४५० महिला…

‘विराट कोहली’ आयपीएल खेळणार नाही, दिग्गजाच्या वक्तव्याने उडाली खळबळ

लोकशाही न्यूज नेटवर्क स्टार फलंदाज विराट कोहली सध्या मैदानाबाहेर आहे. त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला असून, तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पण, तो इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये मैदानात परतेल, असे मानले जात आहे. पण, यादरम्यान एक…

‘रेड बॉल’ क्रिकेटविषयी BCCI चा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय संघाने रांची कसोटीत इंग्लंडला पराभूत करून मालिकेवर विजय मिळवला आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 'रेड बॉल क्रिकेट' बाबत मोठा निर्णय घेऊ शकते. खरंतर आयपीएल खेळण्यासाठी अनेक खेळाडू 'रेड बॉल' क्रिकेट खेळत…

आयपीएल च्या फेज-1 चे वेळापत्रक जाहीर; या संघांमध्ये होणार पहिला सामना…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यांत वेळापत्रक जाहीर…

जळगाव मध्ये 23 फेब्रुवारी पासून होणार नाशिक महसूल विभागाच्या, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 23 फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे…

‘टी 20 वर्ल्ड कप’ अगोदरच बीसीसीआयचा ‘हा’ मोठा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क क्रिकेटच्या त्यांना पुढील काही महिन्यात क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. विविध संघ सध्या द्विपक्षीय मालिका खेळत आहे. नंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमानिमित्ताने सर्व खेळाडू हे आयपीएलसाठी भारतात येतील. जवळपास 40-50…

टीम इंडियाचे खेळाडू ‘या’ कारणाने उतरले काळ्या पट्ट्या बांधून मैदानात

लोकशाही न्यूज नेटवर्क भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये सुरु आहे. या सामन्यांच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू हातावर काळ्या रंगाची पट्टी बांधून उतरले आहे. बीसीसीआयने पोस्ट…

भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवले, UWW ने घेतला मोठा निर्णय

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने तात्काळ प्रभावाने भारतीय कुस्ती महासंघ (WFI) वर लादलेले निलंबन मागे घेतले आहे. WFI वेळेवर निवडणुका घेण्यात अयशस्वी ठरल्याने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने…

विशाखापट्टणम कसोटीत आर. अश्विन रचणार इतिहास? बनेल दुसरा भारतीय गोलंदाज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय क्रिकेट संघाने दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा सराव सुरू केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. १-१ ने…

विराट कोहलीनंतर आता ‘हा’ स्टार फलंदाज इंग्डंलविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

लोकशाही न्यूज नेटवर्क  भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाते. यातले दोन दोन सामने खेळवण्यात आले ऑन तीन सामने शिल्लक आहे. पण त्याआधीच टीम इंडियावर नवं संकट ओढवलं आहे. स्टार फलंदाज विराज कोहली संपूर्ण मालिकेत…

टीम इंडियाच्या खेळाडूवर बलात्काराचा आरोप, खेळाडू फरार

लोकशाही न्यूज नेटवर्क क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाच्या खेळाडूवर पॉक्सो अंतर्गत एफआरआय दाखल करण्यात आला आहे. या बातमीने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लग्नाचं आमिष दाखवत या खेळाडूने अनेकवेळा मुलीवर बलात्कार…

IND विरुद्ध ENG कसोटीमध्ये बुमारहने रचला मोठा इतिहास; ठरला २१ शतकातला पहिला गोलंदाज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर यशस्वी जैस्वालने भारतासाठी दमदार…

पाचोऱ्याचा विराज चंदन अबॅकस स्पर्धेत देशातून पहिला…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; गणितीय कार्ये जलदगतीने करण्यासाठी वापरले जाणाऱ्या अबॅकस शिक्षण प्रणालीची देशस्तरीय स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत पाचोरा येथील चौथीत शिकणारा श्री समर्थ प्रो…

कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबई-दादर येथे ५७ वी सब ज्युनिअर महाराष्ट्र कॅरम स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली.  २८ ते २९ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगावची दुर्गेश्वरी योगेश धोंगडे महाराष्ट्रातून…

६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या तीन खेळाडूंचे बास्केटबॉलच्या पंच व…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; ६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दि. २१ ते २६ जानेवारी २४ दरम्यान कोईमतूर तामिळनाडू  झाले होते. बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक…

IPL च्या ‘या’ संघ मालकावर ईडीची धाड

लोकशाही न्यूज नेटवर्क तामिळनाडूतून मोठी बातमी समोर येत आहे. ईडीच्या पथकाने चेन्नईतील इंडिया सिमेंट्सच्या परिसरात छापा टाकला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्सच्या कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक…

बापरे: लोकप्रिय भारतीय क्रिकेटरवर विषप्रयोग, पाऊचमधून..

आगरतळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटूवर विषप्रयोग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेटपटू मयंक अग्रवाल विमानात आजारी पडल्याने मोठी खळबळ उडाली.  आगरतळा येथे रणजी ट्रॉफी सामना खेळून झाल्यावर कर्नाटकचा कर्णधार मयंक…

८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथमेश देवरे याला सुवर्णपदक

जळगाव ;- चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रथमेश देवरे या विद्यार्थ्याने सुवर्णपदक प्राप्त केले.…

पराभवानंतर टीम इंडियाला मोठा झटका; दोन स्टार खेळाडू पुढील कसोटीतून बाहेर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर आता भारतीय संघाला…

बापरे ! महिला क्रिकेटपटूंमध्ये जुंपली, नाक रक्तबंबाळ..

लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तान क्रिकेट हे कायमच वादग्रस्त चर्चेत असते. आता सुद्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चर्चेत आले असून तीन महिला क्रिकेटपटूंनी निलंबित केलं आहे. पीसीबीने नुकतेच सदाफ शम्स, युसरा आणि आयेशा बिलाल या क्रिकेटपटूंनी…

पहिल्याच दिवशी टीम इंडिया ड्रायव्हिंग सीटवर ;

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारताने येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पहिल्या डावात 1 गडी बाद 119 धावा केल्या. भारत आता इंग्लंडपेक्षा १२७ धावांनी मागे आहे आणि नऊ विकेट शिल्लक…

आर अश्विनचा नवा विक्रम, WTC इतिहासात ही कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

लोकशाही न्यूज नेटवर्क इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसातील पहिल्याच सत्रात आर अश्विनने एका झटक्यात दोन विक्रम केले आहे. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा, या जोडीने अनिल कुंबळे व हरभजन सिंग या दोघांना मागे टाकत, टीम…

इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी केली प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली; अँडरसन बाहेर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. गेल्या काही काळापासून टीम…

ICC ने असे काही केले कि, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा झाला मोये मोये…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाच्या मैदानावर अनेकदा अपमान होतो. मात्र आता असे दिसते की संघासाठी ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर…

कठोर परिश्रम घेतल्यास आईस हॉकी सारख्या खेळामध्येही उज्ज्वल भविष्य – विशाल जवाहरानी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जगात सर्वत्र तापमान सारखे नसते हि खरी गोष्ट आहे. मात्र भारतातही तापमान कमी अधिक प्रमाणात आढळते. त्यात आईस हॉकी सारख्या खेळात प्राविण्य मिळविल्यास या खेळात उज्ज्वल भविष्य असल्याचे…

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम INDIA ची घोषणा; दिग्गज खेळाडू बाहेर तर, एक खेळाडूची सरप्राईज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि यष्टिरक्षक-फलंदाज इशान…

विद्यापीठात ध्यानासाठी युवा एकता कार्यक्रम

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योगशास्त्र विभाग आणि हार्ट फुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती दिनी ऑफ लाईन व ऑन लाईन पध्दतीने ध्यानासाठी युवा एकता हा कार्यक्रम घेण्यात…

इशान किशनचे करियर धोक्यात, BCCI शी खोट बोलणं भोवाल !

लोकशाही न्यूज नेटवर्क भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेला गुरुवार पासून (११ जानेवारी) सुरुवात होणार आहे. मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली परतले आहे.…

मोठी बातमी; सूर्यकुमार यादव ‘या’ आजाराने त्रस्त

लोकशाही न्यूज नेटवर्क टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि टी-२० क्रिकेटचा राजा असलेल्या सूर्यकुमार यादव याच्यासंबंधी मोठी बातमी समोर आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तीन दिवसांनी सुरु होणाऱ्या…

धोनीचा हुक्का पिताना VIDEO VIRAL; चाहत्यांना धक्का

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा मोठा चाहता वर्ग आहे. एक आदर्श म्हणून धोनीकडे पहिले जाते. आता धोनीच्या एका व्हिडीओने सध्या त्याचा चाहता वर्ग बुचकळ्यात पडलाय.  गेल्या काही दिवसांपासून…

रणजी ट्रॉफीमध्ये रिंकू सिंगची विस्फोटक खेळी…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटर्क; रिंकू सिंगने उत्तर प्रदेश आणि केरळ यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्यात शानदार खेळी करत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रणजी करंडक स्पर्धेतील ब गटातील एलिट सामना उत्तर प्रदेश आणि…

ठरलं तर, या दिवशी होईल T20 विश्वचषकात भारत-पाक सामना… वेळापत्रक जाहीर…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; टी-२० विश्वचषक यंदा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषक स्पर्धेची तयारी वेगाने सुरू आहे. आयसीसीने विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर…

सचिन तेंडुलकरपेक्षा कमी वयात या खेळाडूचे रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; रणजी ट्रॉफी 2023-24 हंगाम 5 जानेवारीपासून सुरू झाला, ज्यामध्ये यावेळी एलिट आणि प्लेट गटाच्या सर्व संघांसह एकूण 38 संघ सहभागी होत आहेत. आतापर्यंत सर्वाधिक वेळा हा ट्रॉफी जिंकणारा मुंबईचा…

मृत्तिका मल्लिक आणि दक्ष गोयल ठरले चेस चॅम्पियन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती निवासी शाळेत सुरु असलेल्या सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत काल नवव्या दिवशी अकरावी आणि अंतिम फेरी खेळवण्यात आली. गेली नऊ दिवस स्पर्धा अत्यंत रोमहर्षक सामन्यांमुळे शेवटच्या…

टीम इंडियाने बदलला 147 वर्षांचा इतिहास; पहिल्यांदाच इतक्या चेंडूंवर संपला सामना…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव केला. दोन्ही संघांमधील हा सामना दोन…

उत्कृष्ट गोलंदाजी नंतर भारतीय फलंदाजी ढेपाळली; 6 खेळाडू शून्यावर बाद… 153 वर गाशा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याने पहिल्याच दिवशी रोमांचक वळण घेतले आहे. या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी…

मोहम्मद सिराजचा कहर; अवघ्या ५५ धावांवर आफ्रिकेचा संघ तंबूत…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमध्ये सुरू झाला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मोहम्मद सिराजने अक्षरशः कहर केला. डाव सुरू…

सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेत आठव्या फेरीनंतर खेळाडूंमध्ये वाढली चुरस…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती निवासी शाळेत सुरू असलेली सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या आज दि.1 जानेवारी रोजी सहाव्या दिवशी आठवी फेरी खेळवण्यात आली. स्पर्धा आता आपल्या मावळतीकडे वळत आहे, त्यामुळे…

हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये… कुस्तीपटू विनेश फोगाटने पुरस्कार केले…

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क; कुस्तीसंघाच्या वादावरून महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. यापूर्वी कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती तर बजरंग पुनियाने…

अनपेक्षित निकालांमुळे राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेची उत्कंठा शिगेला; पाचव्या फेरीअखेर आंध्राचा…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क; जळगाव येथे अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेल्या ४८ व्या मुलांच्या व ३९ व्या मुलींच्या गटातील सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचा काल चौथा दिवस होता. चौथ्या दिवशी पाचवी…

क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बलात्काराच्या आरोपात दोषी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; नेपाळ क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे ज्यात काठमांडू जिल्हा न्यायालयाने त्यांचा माजी कर्णधार आणि तेजस्वी लेगस्पिनर संदीप लामिछाने विरुद्ध अल्पवयीन मुलीवरील बलात्कार…

राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला… 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (ता. २९) ला चौथी फेरी खेळवण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळ…

नॅशनल सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेला अनुभूती निवासी स्कुल येथे सुरुवात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; 49 व्या मुलांची व 39 व्या मुलींच्या राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धा 2023-24 चे आज दि.27 डिसेंबर रोजी अनुभूती निवासी स्कुल येथे एका दिमाखदार सोहळ्याने उद्घाटन झाले. चेस…

कुस्तीपटू विनेश फोगटने उचलले मोठे पाऊल; परत करणार खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विनेश फोगटने आता मोठा निर्णय घेतला आहे. विनेश फोगटने मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत…

सुनील गावसकर यांच्या आईने वृद्धपकाळामुळे निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क माजी भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई मीनल गावसकर यांचे मुंबईत आज निधन झाले. गावसकर यांच्या आईची प्रकृती काही दिवसांपासून बिघडली होती. मीनल गावसकर यांनी वयाच्या ९५व्या वर्षी…

रोहितने कसोटी मालिका जिंकण्यासाठी केली सिंहगर्जना…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आतापर्यंत केवळ तीन भारतीय कर्णधारांना विजय मिळवता आला आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. रोहित शर्माला या विशेष यादीत…

मोठी बातमी ! कुस्ती महासंघाची मान्यता रद्द

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  आताची सर्वात मोठी बातमी आहे.  केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. याबरोबरच कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झालेले संजय सिंह यांचेही…

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, IPL मधून हार्दिक पंड्या बाहेर ?

लोकशाही न्यूज नेटवर्क आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेतेसाठी हार्दिक पंड्याची नोवाद केली गेली आहे. गेली १० वर्ष रोहित शर्मा हा संघाचं नेतृत्व करतांना दिसून आला होता. हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईच्या फॅन्समध्ये नाराजी…

पहिल्या कसोटी पूर्वीच विराट कोहली भारतात परतला…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारताचा स्टार फलंदाज कोहलीला कौटुंबिक कारणांमुळे भारतात परतावे लागले. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी तो पुन्हा संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. संघ…

ब्रेकिंग; कुस्तीपटू बजरंग पुनियाने परत केला पद्मश्री पुरस्कार; सोशल मीडियावर केली मोठी घोषणा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून संजय सिंगच्या नावाची घोषणा झाल्यापासून अनेक भारतीय कुस्तीपटू त्याला सतत विरोध करताना दिसले, त्यात साक्षी मलिकने सर्वप्रथम कुस्तीतून…

संजू सॅमसनने शतक झळकावून इतिहास रचला; थेट धोनीच्या रांगेत जाऊन बसला…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसनने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने फलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. संजूने या सामन्यात झंझावाती शतक झळकावले आहे. शतक…

तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला – जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: निःपक्षपाती निर्णयासाठी तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला असल्याचं प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी केलं. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र…

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीसह..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. स्टार क्रिकेटर मोहम्मद शमीचाही अर्जुन पुरस्कारासाठी समावेश करण्यात आला आहे. खेलरत्न पुरस्कार बॅडमिंटन स्टार जोडी चिराग…

IND vs SA; दुसऱ्या सामन्याची वेळ बदलली, ‘या’ वेळी खेळला जाणार सामना

लोकशाही न्यून नेटवर्क टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये वनडे मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळ्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ८ गडी राखून विजय…

भारतीय महिला संघाने इंग्लंडला पराभूत करून मिळवला कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 347 धावांनी पराभव करून महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे.…

IPL रोहित पर्वाचा अस्त… या दिग्गज खेळाडूकडे मुंबई इंडियन्स संघाची धुरा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2024 हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने मोठा निर्णय घेतला असून रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. रोहितच्या…

धोनीच्या जर्सी क्रमांक ‘७’ बद्दल बीसीसीआयचा मोठा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जर्सी ही जगभरात प्रसिद्ध आहे. विविध क्षेत्रात खळाडूंनी क्रमांक ७ ची जर्सी प्रसिद्ध केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमध्ये देखील या जर्सी क्रमांक ७ च्या भोवती एक…

भारतीय महिला संघाने केला कसोटी इतिहासात पहिल्यांदाच हा मोठा पराक्रम…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; कसोटी मालिकेतील एकमेव सामना भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी…

ODI, T20 साठी ICC चा नवा नियम; निष्काळजीपणामुळे गमवाव्या लागतील 5 धावा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; क्रिकेटच्या जगात वेळोवेळी नियम बदलले गेले आहेत. आता आणखी एक नवा बदल होणार आहे. एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामने वेळेवर संपावेत यासाठी आयसीसी प्रयत्न करत आहे. त्यामुळे याआधीही अनेक…

आंतर महाविद्यालय हॉकी स्पर्धेत मुलांमध्ये मु.जे.कॉलेज विजयी

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आयोजित आंतर हॉकी स्पर्धा डॉ अण्णासाहेब. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय,यांनी पोलिस कवायत मैदानावर दि 10 घेण्यात आल्या . स्पर्धेत एकूण मुलांचे सहा संघ होते…

डर्बनमध्ये पुन्हा चमकणार टीम इंडिया, हे आकडे आहेत विजयाची हमी !

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा उद्यापासून म्हणजेच १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. प्रथम, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव टीम…

श्रीसंतने व्हिडिओ शेअर करत गौतम गंभीरवर केले ‘हे’ गंभीर अरोप

लोकशाही न्यूज नेटवर्क लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत भारताचे माजी खेळाडू गाइतां गंभीर आणि श्रीसंत यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान हा वाद झाल्यानंतर श्रीसंतने…

T20 क्रमवारीत राशिद खान पायउतार; भारतीय खेळाडू बनला नंबर वन गोलंदाज…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. भारताने ही मालिका 4-1 ने जिंकली असून रवी बिश्नोईने या मालिकेदरम्यान चमकदार कामगिरी केली होती…

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये लागणार सूर्याची खरी कसोटी…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 मालिकेत टीम इंडियाला नवा कर्णधार मिळाला आहे. आतापर्यंत, एकूण 12 खेळाडूंनी T20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, त्यानंतर…