Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सोनिया गांधी रुग्णालयात दाखल…
    ताज्या बातम्या

    सोनिया गांधी रुग्णालयात दाखल…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    नवी दिल्ली येथून राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. सोनिया यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ताप आल्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

    यापूर्वीही त्यांना ५ जानेवारी रोजी सर गंगाराम रुग्णालयात व्हायरल संसर्ग झाल्याने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी प्रियांका गांधी या त्यांच्यासोबत होत्या. सर गंगाराम रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर डॉ. अरूप बासू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांना २ मार्चला म्हणजेच गुरुवारी ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

    #INC Congress Sonia Gandhi Sonia Gandhi Admitted in Sir Gangaram Hospital
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif