अ..भा. सुवर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान संघटनेच्या भडगांव तालुकाध्यक्षपदी प्रकाश सोनार

0

अ..भा. सुवर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान संघटनेच्या भडगांव तालुकाध्यक्षपदी प्रकाश सोनार

भडगांव लोकशाही न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास व संशोधन संस्थान दिल्ली, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या भडगांव तालुका अध्यक्ष प्रकाश जनार्धनशेठ सोनार यांची निवड करण्यात आली.

या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.के.राजपुत सर, पुष्पाताई सोनार-राष्ट्रीय महीला अध्यक्ष, यांच्या आदेशानुसार किरणशेठ भामरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्ती साठी प्रकाश सोनार यांना ज्येष्ठ पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, ता.अध्यक्ष, तथा समाजातुन अभिनंदनास्पर वर्षाव होत आहे. समाजामध्ये समाजाला प्रेरीत असे काम व समाजाप्रती काम करण्याची जिद्द, धडपड तथा कायम समाजाला वाहुन घेण्याची तत्परता यामुळे संघटनेला सदैव सोबत घेऊन व पदाधिकारी यांचा मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची जबाबदारी देऊन नियुक्ती करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.