Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»शिंदे शिवसेनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत 
    राजकारण

    शिंदे शिवसेनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत 

    पक्षामध्ये काम न करणाऱ्यांना दिला थेट इशारा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 8, 2026No Comments192 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता शिवसेना पक्षात मोठे बदल करण्याच्या तयारीत आहेत. ‘काम करतील तेच पदावर राहतील’ असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना डच्चू दिला जाणार आहे. राज्यातील सर्व ४३ हजार गावांमध्ये शिंदेसेनेचं अस्तित्व पोहोचवण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवलं आहे. आता निवडणुका नसल्याने एकनाथ शिंदेंचे पूर्ण लक्ष पक्षवाढीवर असून ते स्वतः मंत्री आणि आमदारांच्या कामाचा आढावा घेणार आहेत.

    एकनाथ शिंदे यांच्याकडून मागच्या आठवड्यामध्येच पुण्यातील शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली होती. यामाध्यमातून त्यांनी पक्षामध्ये काम न करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. जे काम करतील तेच पदावर राहतील. जे काम करणार नाहीत त्यांना पदावरून काढून टाकण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. ज्यांच्याकडे पद आहे त्यांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम केलेज पाहिजे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!

    April 17, 2026

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.