शरद पवारांच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर

जळगाव जिल्ह्यात कोणाला मिळणार संधी 

0

 

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

 

यादीत कोनाकोणाचा समावेश 

जयंतराव पाटील – इस्लामपूर विधानसभा

डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा मुंब्रा विधानसभा

अनिल देशमुख – काटोल

राजेश टोपे – घनसावंगी

बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर

रोहित पवार – कर्जत जामखेड

प्राजक्त तनपुरे – राहुरी

 

रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ

सुनील भुसारा – विक्रमगड

अशोक पवार – शिरूर

मानसिंग नाईक – शिराळा

शशिकांत शिंदे – कोरेगाव

संदीप क्षीरसागर – बीड

हर्षवर्धन पाटील – इंदापूर

राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व

राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा

युगेंद्र पवार – बारामती

समरजीत घाटगे – कागल

राणी लंके – पारनेर

रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर

गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर

दिलीप खोडपे – जामनेर

राजीव देशमुख – चाळीसगाव

प्रभाकर देशमुख – माण खटाव

अमित भांगरे – अकोले

प्रतापराव ढाकणे – पाथर्डी

दिपीकाताई चव्हाण – बागलाण

प्रशांत जगताप – हडपसर

सचिन दोडके – खडकवासला

देवदत्त निकम – आंबेगाव

उत्तमराव जानकर – माळशिरस

नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड

पृथ्वीराज साठे – केज विधानसभा

भाग्यश्री आत्राम – अहेरी

 

प्रदीप नाईक जाधव – किनवट

जयप्रकाश दांडेगावकर – वसमत

बाबजानी दुराणी – पाथरी

विजय भामळे – जिंतूर

चंद्रकांत दानवे – भोकरदन

 

Leave A Reply

Your email address will not be published.