जळगाव :-शहरातील शनिपेठ भागात असणाऱ्या शनिपेठ मित्रमंडळाची नूतन कार्यकारिणीच्या निवडीसाठी बैठक झाली. बैठकीत यंदा खाटू श्याम बाबांचा दरबाराचा देखावा साकारणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नूतन कार्यकारिणी अध्यक्षपदी नीलेश जोशी, उपाध्यक्ष गोविंद कुंभार, गोपाल सोमाणी, सचिव युवराज सोनवणे, सहसचिव राकेश लखार, कार्याध्यक्ष अमोल सोनवणे, सहकार्याध्यक्ष सरगम जोशी, नीलेश जोशी युवराज सोनवणे खजिनदार रूपेश चौधरी, सहखजिनदार भूषण जाधव, सजावट प्रमुख भगवान नंदकिशोर जोशी यांची निवड झाली. बैठकीला नगरसेवक मुकुंदा सोनवणे, प्रशांत पाटील, जगदीश नेवे व सहकारी उपस्थित होते.



