Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»SBI चे 3 ATM फोडून 55 लाखाची रोकड लंपास
    गुन्हे वार्ता

    SBI चे 3 ATM फोडून 55 लाखाची रोकड लंपास

    Tushar BhambareBy Tushar BhambareJuly 31, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धानोरा  |  प्रतिनिधी

    बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि खामगाव तालुक्यातील SBI BANK चे 3 ATM गॅस कटरच्या साह्याने कापून 55 लाख रुपयांची रोकड लंपास करण्याची घटना घडली आहे. दि. 30 जुलैच्या सकाळी सदर प्रकार लक्षात येताच बैंक कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. चिखली तालुक्यातील शेलुद आणि उंद्री तर खामगाव तालुक्यातील पळशी बु।। येथील SBI BANK च्या ATM ला चोरट्यांनी आपला निशाणा करत गॅस कटरच्या साह्याने मशीन कापून जवळपास 55 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती सामोरे आली आहे. उंद्री येथील ATM मधून 9 लाख, शेलुद 27 लाख तर पळशी बु।। येथून 19 लाख रुपये असे एकूण 55 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात चोरट्यांना यश आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. यामुळे मात्र BANK प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला नसून पोलीस आणि BANK प्रशासन कार्यवाहीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif