झी चित्रगौरव पुरस्कार जिंकल्यानंतर सईने दिली हि प्रतिक्रिया

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क
सई अनेकवेळा तिच्या आईसोबतचे फोटो अनकवेळा शेअर करत असते. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्याला सईने आईसोबत हजेरी लावली..

https://www.instagram.com/reel/Cpom5Z3Kn4E/?utm_source=ig_web_copy_link
नुकताच सईला झी चित्रगौरव पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. याचं सारं श्रेय सईनं तिच्या आईला दिलं आहे. आई आणि पुरस्कारासोबतचा एका सुंदर व्हिडीओ तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या आधी सईची आई आणि नंतर सई एकमेकांना गालावर किस करताना दिसतायेत. अनेकदा असे म्हटले जाते की मुलगी ही तिच्या आईचे प्रतिबिंब असते. तिची तिच्या कामासाठी असलेली उत्कटता आणि समर्पण ते तिच्या आजूबाजूच्या लोकांप्रती तिची अटळ बांधिलकी प्रत्येक गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते यात शंका नाही.’असं कॅप्शन तिनं या फोटोसोबत दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.