बालगॄहातील मुलांना पाव भाजी चा लाभ

0
जळगाव -(प्रतिनिधी – अनिकेत पाटील )
जळगाव येथील लीलई बालगृहातील गरीब व गरजु मुलांना पाव भाजी  असा आहार देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत जुना असोदा रोड येथील जी.एम. थ्री गृप  व विशाल फाऊंडेशन अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवतात.
लीलई बालगृहातील सुमारे40 ते 45 विद्यार्थ्यांना पाव-भाजी आहार देण्यात आला.कार्यक्रमाला डॉ.विरेन खडके,विशाल फाऊंडेशनचे अध्यक्ष दक्षा भोळे, व्यवस्थापक रघुनाथ भोळे, गायत्री माता मित्र मंडळाचे कार्यकर्ते,जी.एम. थ्री गृप यांच्या उपस्थितीत कार्यक्रम राबवण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.