रोटरॅक्ट जळगाव वेस्टतर्फे 35 रक्त पिशव्यांचे संकलन

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट तर्फे महादान या प्रांतस्तरीय उपक्रमात शहरात व.वा. मार्केट (गोलाणी) व काव्य रत्नावली चौक या दोन ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रेडक्रॉस सोसायटीच्या सहकर्याने 35 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.
यशस्वीतेसाठी अध्यक्ष निधी कोठारी, जागृती भागवानी, गौरव देशमुख, प्रतिक वाणी, पार्थ चंद्रात्रे, अल्फाज पटेल, अक्षय वाणी, वैभव अबोटी, विष्णू वर्मा, आेम नेहते, सारिम सैय्यद आदिंनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.