शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची नोंदणी करणे बंधनकारक

  लोकशाही न्यूज नेटवर्क शेतात लागवड केलेल्या पिकांनी माहिती सरकारपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यासाठी ई पीक पाहणी यंत्रणा सुरु करण्यात आली आहे. यावर शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ मिळू शकणार आहे. अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.   शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकलेल्या मालाची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून … Continue reading शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची नोंदणी करणे बंधनकारक