लोकशाही न्युज नेटवर्क
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, जळगावचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे हस्ते राष्ट्रध्वजाला सलामी देऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी रेडक्रॉसचे पदाधिकारी उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य घनश्याम महाजन, अनिल शिरसाळे, पुष्पाताई भंडारी, सौ.शांताताई वाणी, लक्ष्मण तिवारी, डॉ.पी.बी. जैन, डॉ. ए.एम. चौधरी, डॉ.वासुदेव मावळे, डॉ. राजेश सुरळकर उपस्थित होते. तसेच श्कांतीलाल कटारिया, रिकेश गांधी, सुनील वर्मा, शशांक मंत्री, डॉ.प्रकाश संघवी, डॉ. श्रद्धा महाजन, डॉ. श्रेयस महाजन, डॉ. उषा शर्मा, देविदास भडंगर, सुरेंद्रसिंग छाबडा, महेश चावला, स्वप्नील वाघ, भानुदास नाईक, निरंजन पाटील, कर्मचारी महेश सोनगीरे, संजय साळुंखे, सौ.उज्वला वर्मा, सोपान गणेशकर, तिलोत्तम जोशी,राजेंद्र कोळी, सौ. सुनिता वाघ, सौ.राहिनी देवकर, सौ. दीक्षा पाटील,अनुशी लुंड, सौ. रुपाली बडगुजर, सौ. रजनी बाजपेयी, सतीश मराठे, रवींद्र जाधव, मनोज वाणी, चंद्रकांत पाटील,मंगेश ओतारी, योगेश सपकाळे, दीपक सुरळकर,सचिन मोरे, राजेश सोनवणे, सुनील पावरा, अन्वरखान, राहुल पाटील, कामरान शेख, समाधान वाघ उपस्थित होते.