गेल (इंडिया) लिमिटेडद्वारे वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती सुरू
मुंबई प्रतिनिधी गेल (इंडिया) लिमिटेडने पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांना २२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑफलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज महाव्यवस्थापक (एचआर), गेल (इंडिया) लिमिटेड, पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स, उसर, पोस्ट-माल्याण, ता. अलिबाग, जि. रायगड, महाराष्ट्र या पत्त्यावर पाठवावेत, असे गेल प्रशासनाने जाहीर केले आहे.

