buttery store coupon vw service coupons va good dad christmas gifts adonit jot touch coupon
Thursday, December 1, 2022

.. तर फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत- रवी राणा

- Advertisement -

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलंय.  महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) भ्रष्ट सरकार गेले. आता एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकार आले. मात्र येत्या २०२४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील. त्यासाठी जिवाची बाजी लावेन, अशी प्रतिज्ञा आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

विदर्भाचा विकास करायचा असेल, तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत, असे आमदार रवी राणा म्हणाले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President of BJP Chandrasekhar Bawankule) यांचाही त्यांनी गौरव केला. तसेच अमरावतीत जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपाची सत्ता येईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

तसेच अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) आणि बडनेरा विधानसभा निवडणुकीत (Badnera Assembly Elections) भाजपाचे (BJP) कमळ असेल, असा निश्चय बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, समुदायाला कमळ खुलविणार की नाही? असा प्रश्नदेखील विचारला. तेव्हा जय श्रीराम अशा घोषणा देत युवकांनी होकार दर्शविला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या