Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अध्यात्म»आजचे राशी भविष्य (4ऑक्टोबर. 2025)
    अध्यात्म

    आजचे राशी भविष्य (4ऑक्टोबर. 2025)

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 4, 2025Updated:October 4, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आजचे राशी भविष्य (4/10/2025)

    मेष : सदाचरण आणि उत्तम वर्तनाने आपण सर्वांना जवळ कराल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

    वृषभ : हाती घेतलेल्या कामात सफलता येईल. आनंदाची अनुभुती घ्याल. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग.

    मिथुन : जेष्ठांच्या आशिर्वादाने हाती घेतलेली कामे पुर्ण होतील. मौल्यवान वस्तूच्या खरेदीचा योग येवू शकतो.

    कर्क : ग्रहांची स्थिती उत्तम लाभदायक ठरण्याची शक्यता. धनवृद्धीचे योग देखील जुळण्याची शक्यता.

    सिंह : बोलण्यातील आक्रमतेला आवर आवश्यक आहे. प्रलंबित कामे मार्गी लागण्याची शक्यता.

    कन्या : अध्यात्मिक आवड निर्माण होईल. योग्य ठिकाणी पैसे खर्च झाल्याचे समाधान लाभेल.

    तुळ : शैक्षणीक क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम दिवस. नवीन आर्थिक स्रोत उपलब्ध होतील.

    वृश्चिक : कौटुंबिक स्वास्थ्य चांगल्या प्रकारे लाभेल. राग आणि वाणीवर ताबा आवश्यक आहे.

    धनु : एखाद्या गृहोपयोगी वस्तूची खरेदी शक्य. न्यायालयीन प्रकरणात एखादी चांगली वार्ता मिळू शकते.

    मकर : अचानक उद्भवणाऱ्या खर्चावर आळा घालणे आवश्यक. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

    कुंभ : अचानक खर्चात वाढ होवू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल होण्यास मदत होईल.

     : व्यवसायाचा विस्तार होईल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. उत्साही वातावरण राहील.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    जळगाव राशिभविष्य
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

    September 22, 2026

    इस्कॉन जळगावतर्फे ४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव

    August 23, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif