Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राशी भविष्य»आजचे राशी भविष्य 5 October 2025
    राशी भविष्य

    आजचे राशी भविष्य 5 October 2025

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 5, 2025Updated:October 5, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आजचे राशी भविष्य 5 October 2025

    मेष : सहजासहजी कुणावर विश्वास ठेवू नका. दिवसाच्या उत्तरार्धात एखादे महत्वाचे काम होवू शकते.

    वृषभ : शांतपणे काम करा. कुणाच्या दडपणाखाली निर्णय घेवू नका. कायदेशीर वाद टाळा.

    मिथुन : रचनात्मक व कलात्मक कामात आजचा दिवस जाईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळवा.

    कर्क : हाती घेतलेले काम मन लावून पुर्ण केले जाईल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाईल.

    सिंह : लहान मोठ्या प्रवासाची शक्यता आहे. दिनक्रम व्यस्त राहिल.

    कन्या : वादाचे प्रसंग कसे टाळले जातील यासाठी प्रयत्नशील रहावे. आत्मविश्वासाने काम हा योग्य उपाय.

    तुळ : व्यवसायात नवीन कामासाठी तडजोड करु नका. व्यवसायाच्या विस्तारासाठी विचार करावा.

    वृश्चिक : मनासारखे काम झाले नाही तरी देखील शांतचित्ताने काम करावे. भाग्याची साथ लाभेल.

    धनु : संधीचे सोने करा. विद्यार्थ्यांना नवनवीन संधी शोधण्यास योग्य काळ आहे.

    मकर : कोणताही निर्णय घेतांना वेळ मागून घ्या. दिवस व्यस्त राहील.

    कुंभ : सारासार विचार करुन कामे केल्यास अनेक प्रश्न सहज सुटतील. निष्काळजीपणा टाळणे गरजेचे.

    मीन : प्रतिकूल परिस्थितीत धैर्य आणि संयमाची आवश्यकता आहे. त्यामुळे अनेक गोष्टी साध्य होतील.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Rashi Bhavishya Rashifal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif