रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘ या ‘ विशेष गाड्यांना मुदत वाढ

भुसावळ विभागातून धावणाऱ्या...

0

 

भुसावळ, लोकशाही न्युज नेटवर्क 

 

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्यात येत आहे.

 

विशेष गाडी पुढीलप्रमाणे 

• ट्रेन क्रमांक ०९०५१ दादर -भुसावळ त्रि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९०५२ भुसावळ – दादर त्रि-साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९०४९ दादर -भुसावळ साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक २७.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९०५० भुसावळ – दादर साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक २७.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९०२५ बलसाड- दानापूर साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९०२६ दानापूर- बलसाड साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३१.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९५७५ राजकोट- मेहबूबनगर साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९५७६ मेहबूबनगर- राजकोट साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३१.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९०४५ उधना- पाटणा साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक २७.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९०४६ पाटणा- उधना साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक २८.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९०४१ उधना- छपरा साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक २९.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

• ट्रेन क्रमांक ०९०४२ छपरा- उधना साप्ताहिक विशेष अधिसूचित दिनांक ३०.१२.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.