Tuesday, November 29, 2022

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार…

- Advertisement -

 

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

17 ते 19 सप्टेंबर दरम्यान लंडनमध्ये होणाऱ्या राणीच्या अंत्यसंस्कारात राष्ट्रपती भारत सरकारच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतील.

8 सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 12 सप्टेंबर रोजी ब्रिटीश उच्चायुक्तालयात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. याआधी रविवारी 11 सप्टेंबर रोजी भारतात एक दिवसाचा राजकीय शोकही जाहीर करण्यात आला होता.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या