जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती श्री मंगेश महाराज जोशी यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पाबाई बाळकृष्ण महाराज जोशी यांचे आज दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता श्रीराम मंदीर संस्थान येथून नेरी नाका स्मशानभूमी येथे निघणार आहे.