Monday, August 15, 2022

सव्वा पाच लाखांच्या ब्राऊन शुगरसह महिलेला अटक

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पुणे 

- Advertisement -

- Advertisement -

पिंपरी :शहरातील विक्रीसाठी ब्राऊन शुगर बाळगणार्‍या महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून सव्वा पाच लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली.

सोमवारी (दि. 11) गुरुदत्त नगर, म्हसोबा मंदिराजवळ अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. माया दिलीप रणदिवे (45, रा. भारत नगर, पिंपरी रेल्वे स्टेशनच्या बाजूला) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

आरोपी महिला विक्रीसाठी सोबत 5 लाख 25 हजार रुपये किंमतीची ब्राऊन शुगर बाळगत होती. याबाबत अमंली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता त्यांनी सापळा रचून महिलेला अटक केली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या