Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार
    जळगाव

    गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार

    भक्त व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 10, 2026No Comments114 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त पूज्य ऋषिवर किरीट भाईजी यांचे बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी जळगाव शहरात आगमन होत आहे. त्यांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन तुलसी परिवाराद्वारे करण्यात आले आहे. हा भक्तिमय कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात पूज्य किरीट भाईजी यांचे स्वागत, गुरुपूजन, गुरुवंदना, आशीर्वचन, ठाकुरजी पूजन, शंका समाधान व प्रश्नोत्तर सत्र, गुरु दीक्षा, प्रत्यक्ष दर्शन तसेच प्रसाद वितरण आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

    पवित्र भावनेतून गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले. पूज्य किरीट भाईजी हे देश-विदेशात भागवत कथा, रामकथा, शिवमहापुराण तसेच अध्यात्मिक प्रवचनांच्या माध्यमातून भक्तांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ भाविकांना मिळणार आहे. या कार्यक्रमास सर्व धर्मप्रेमी बंधू-भगिनी, भक्त व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तुलसी परिवार, जळगाव (मो. ९४२३१८७३९०) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif