Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»प्रवीण तरडे घेऊन येणार नवीन चित्रपट !
    मनोरंजन

    प्रवीण तरडे घेऊन येणार नवीन चित्रपट !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे नाव आज मराठी चित्रपट सृष्टीतले मोठे नाव आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांची एक पोस्ट वायरल होत आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशी बहू ख्याती असलेले प्रवीण तरडे म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे.’मुळशी पॅटर्न’ (Mulashi Pattern )असो ‘धर्मवीर’ (Dharmaveer) किंवा ‘हंबीरराव’ प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. विशेष म्हणजे आपली संस्कृती, परंपरा याविषयी ते भरभरून बोलत असतात. त्यांचे आपल्या गावावर, शेतीवर विशेष प्रेम आहे हेही त्यांच्या पोस्ट दिसून येते.

    आज मात्र त्यांनी एक पोस्ट करून एका वेगळ्याच विषयावर लक्ष वेधले आहे. आज त्यांनी ‘करोना’ महामारी विषयी पोस्ट केली आहे. करोना स्थिती सुधारल्यानंतर जवळपास वर्षभराने त्यांनी करोनाविषयी का पोस्ट केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.त्यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, ”गरम पाणी , चहा , काॅफी पीत रहा आणि एकटं राहून स्वत:ची काळजी घ्या … हा कोरोना थोडा खतरनाक आहे दोस्तांनो..”

    पण करोना महामारी समून गेल्या नंतर प्रवीण तरडे यांनी ही पोस्ट का शेयर केली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तशा कमेंटही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ‘’काही दिवस मागे गेले सर तुम्ही कामाच्या व्यापात….. थोड एक दोन वर्ष पुढे या… सरसेनापती सुद्धा प्रदर्शित झालेला आहे..’’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर काहींनी तुमचं अकाऊंट हॅक केलं आहे का असंही विचारलं आहे. कदाचित प्रवीण तरडे लवकरच नवा चित्रपट घेऊन येत आहे कि काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आता तो नेमका काय असेल, तो करोना महामारीवर असेल का हे मात्र लवकरच कळेल.

    #director Actor Pravin Tarde Dharmaveer Hambir Rao Mulashi Pattern Writer
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांना एफडीएची नोटीस

    August 16, 2026

    ‘गजिनी’ फेम प्रदीप रावत काळाच्या पडद्याआड

    August 5, 2026

    हेच मतदार आहेत. मग त्यांना का ट्रोल करता?

    July 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif