rockymountainoils coupon code dell laptop coupons inspiron 15 coupon reduction esprit discount powersports network coupon what is kroger's coupon policy doubling
Friday, December 2, 2022

खा. प्रतापराव जाधवांची शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी

- Advertisement -

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून प्रतापराव जाधव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

- Advertisement -

तर मलकापूर व जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी नेमलेले शांताराम दाणे पाटील यांनाही जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात आले असुन, त्यांच्या जागी वसंतराव भोजने यांची नव्याने जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

यासह राजू मिरगे व संजय अवताडे यांनाही उपजिल्हाप्रमुख पदावरून काढून टाकण्यात आले आहे, तर नांदुऱ्याचे तालुकाप्रमुख संतोष डिवरे, मलकापूरचे तालुकाप्रमुख विजय साठे, व शेगावचे तालुकाप्रमुख रामा थारकर यांनाही तालुकाप्रमुख पदावरून हटविण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून ‘सामना’द्वारे प्रकाशित पत्रकातून कळविण्यात आले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या