country fair medford ny coupons top gifts under amazon beechnut fruities printable coupons mcdonalds coupons ontario december 2015 mood disorders in childhood and adolescence continuities and discontinuities to adulthood
Saturday, December 3, 2022

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रल्हाद वाघ यांची नियुक्ती

- Advertisement -

लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा  | प्रतिनिधी
विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या जळगांव (पश्चिम) जिल्हाध्यक्षपदी कळमसरा ता. पाचोरा येथील प्रल्हाद कल्पना रघुनाथ वाघ यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची विचारधारा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम या नियुक्ती मागील मुख्य उद्देश असुन प्रल्हाद वाघ यांची नियुक्ती विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ता तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी पंकज रणदिवे यांनी केली आहे. प्रल्हाद वाघ यांच्या निवडीबद्दल त्यांचेवर परिसरातून अभिनंदनाचा होत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या