Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»खाद्य संस्कृती»क्रिप्सी आलू चीझ कॉर्न पॅटिस ॲन्ड बॉल्
    खाद्य संस्कृती

    क्रिप्सी आलू चीझ कॉर्न पॅटिस ॲन्ड बॉल्

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 22, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खाद्यसंस्कृती विशेष 

    आज आपल्या सोबत आपल्या छोट्या मुलांना काय खाऊ द्यावा हा वारंवार पडणारा प्रश्न, म्हणून आज छोट्यांची फर्माईश. त्यांना मधल्या वेळेत काही तरी खाऊ हवाच असतो. मग त्यांचे हट्ट पुरवण्यासाठी केलेली झटपट रेसिपी… आलू चीझ कॉर्न पॅटिस ऐन्ड बॉल्स

    साहित्य :

    मक्याचे दाणे १ वाटी, २ बटाटे, २/३ हिरव्या मिरच्या, (छोटा तुकडा) आलं, लसून ४/५ पाकळ्या, १/२ चमचा जिरे पावडर, १/२ लाल तिखट मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, २/३ चमचे कॉर्न फ्लोअर, १ वाटी ब्रेड क्रम्स, १ ब्रेड स्लाइस ६/७ क्युब चीझ, तेल ( तळण्यासाठी )

    कृती :

    १) मिक्सर मध्ये मक्याचे दाणे-मिरची-आलं-लसूण एकत्र घेऊन पाणी न घालता मध्यम वाटावे.

    २) बटाटे उकळू सोलून ते मॅश करुन घ्यावे. त्यामध्ये मीठ, हळद, जीरा पावडर, लाल तिखट मिरची पावडर, ब्रेड स्लाइस, कॉर्न फ्लोअर हे सर्व घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

    ३) त्यामध्ये मिक्सरमधून काढलेले वाटण घालावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

    ४) आता या मिश्रणाचे दोन चमचे बॅटर हातावर घेऊन त्याच्या मध्ये चीझ क्युब घालून त्याला पॅटिस सारखा आकार देऊन ते ब्रेड क्रम्समध्ये घोळवून मंद आचेवर शॅलो फ्राय करावे.

    ५) किंवा काही मिश्रणाचे छोटे छोटे गोल बॉल करून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून तेलामध्ये (डीप फ्राय) तळून घ्यावे.

     

    मुलांना आता नेक्स्ट टाईम सुद्धा असाच काही तरी मस्त खाऊ हवा आहे, त्यांनी तर आधीच ठरवून टाकलं की काय करायचे.. पण ती रेसिपी तुमच्यासाठी मी नंतर घेऊन येईन.

     

    अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे

    पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई

    मो. ९८९२१३८१३२

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Aparna Swapnil Kamble/Nangre cheese Corn patties potato Potato Cheese Corn patties Recipe
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 2, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 1, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    October 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif