Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»1 लाखांची लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात
    ताज्या बातम्या

    1 लाखांची लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 14, 2026Updated:April 14, 2026No Comments423 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी विनोद पितांबर अहिरे (40) संशयित याने एक लाखाची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा त्यांना कायद्याचा हिसका दाखवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सज्ज असतो. अशाच एका धडक कारवाईत, जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे (वय 40) यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना जेरबंद करण्यात आले आहे.
    तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तो निकाली काढण्यासाठी विनोद अहिरे यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने तातडीने जळगाव एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवार दि. 13 एप्रिल रोजी सायंकाळी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरातच सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती ठरलेली 1 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना विनोद अहिरे यांना पथकाने झडप घालून ताब्यात घेतले.
    ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकुर, हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक सुरेश पाटील, संगिता पवार, राकेश दुसाने, सचिन बाटे, अमोल सुर्यवंशी यांनी केली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif