Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»खळबळजनक.. रेल्वे रुळावर पोलिसाचा मृतदेह सापडला
    गुन्हे वार्ता

    खळबळजनक.. रेल्वे रुळावर पोलिसाचा मृतदेह सापडला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 16, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    रेल्वे रुळावर पोलिसाचा मृतदेह सापडल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अमळनेर ते टाकरखेडा दरम्यान रेल्वे रूळावर छिन्नविछिन्न अवस्थेत एका पोलिसाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. दि. १२ डिसेबर रोजी दुपारी साडेचार वाजता हा प्रकार समोर आला होता.

    दरम्यान ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू असताना हा मृतदेह चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी संजय आत्माराम पाटील (वय ५१) यांचा असल्याचे समजून आले. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    पोलिस तपास सुरू असतांना १४ डिसेंबर रोजी चोपडा शहर पोलिसात मिसिंग गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहाच्या कपड्यांवरून व चप्पलावरून पोलिस कॉन्स्टेबल संजय पाटील यांचा मृतदेह असल्याचे त्यांच्या पत्नीने ओळखले.

    यावरून नातेवाईकांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतदेहाची खात्री केली आणि पत्नीने ही मृतदेह त्यांचाच असल्याचे स्पष्ट केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस हवालदार गणेश पाटील करीत आहेत.

     

     

     

     

     

     

    Police Death
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026

    शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif