लोकशाही नोकरी संदर्भ

बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पंजाब नॅशनल बँकमध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मार्च 2025 आहे.
एकूण: 350 जागा
पदाचे नाव, जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट
1) पदाचे नाव: ऑफिसर-क्रेडिट / Officer-Credit
जागा: 250
शैक्षणिक पात्रता: CA/ICWA किंवा MBA / PG डिप्लोमा (Management)
वयाची अट : 21 ते 30 वर्षे
2) पदाचे नाव : ऑफिसर-इंडस्ट्री / Officer-Industry
जागा : 75
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.E./B.Tech. (Civil/ Electrical/ Mechanical/ Textile/ Mining/ Chemical/ Production/ Metallurgy/ Electronics/ Electronics & Communication/ Electronics & Telecommunication/ Computer Science/ Information Technology)
वयाची अट : 21 ते 30 वर्षे
3) पदाचे नाव : मॅनेजर-IT / Manager-IT
जागा : 05
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट : 25 ते 35 वर्षे
4) पदाचे नाव : सिनियर मॅनेजर-IT / Senior Manager-IT
जागा : 05
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ Information Technology/ Information Science) किंवा MCA (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : 27 ते 38 वर्षे
5) पदाचे नाव : मॅनेजर-डेटा सायंटिस्ट / Manager-Data Scientist
जागा : 03
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech. (Information Technology, Computer Science, Business and/ or Data Science) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट : 25 ते 35 वर्षे
6) पदाचे नाव : सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट / Senior Manager-Data Scientist
जागा: 02
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech. (Information Technology, Computer Science, Business and/ or Data Science) (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : 27 ते 38 वर्षे
7) पदाचे नाव : मॅनेजर-सायबर सिक्योरिटी / Manager-Cyber Security
जागा : 05
शैक्षणिक पात्रता : i) 60% गुणांसह B.E./ B.Tech in (Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications) किंवा M.C.A. (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट : 25 ते 35 वर्षे
8) पदाचे नाव : सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी / Senior Manager-Cyber Security
जागा : 03
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech in (Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications) किंवा M.C.A. (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट : 27 ते 38 वर्षे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : General/OBC/EWS: 1080/- रुपये [SC/ST/PWD: 59/- रुपये]
वेतनमान : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा: एप्रिल/मे 2025
ऑनलाईन अर्ज : https://www.pnbindia.in/Recruitments.aspx
अधिकृत संकेतस्थळ : http://www.pnbindia.in
असा करा अर्ज
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.pnbindia.in/Recruitments.aspx या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
अर्ज 03 मार्च 2025 पासून सुरु होतील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मार्च 2025 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती http://www.pnbindia.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

