Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू
    अपघात

    तोल जावुन पडल्याने प्लबींग कारागिराचा मृत्यू

    कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतांना दुर्दैवी घटना
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 10, 2026No Comments342 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    पाचोरा

    शहरातील एका कन्स्ट्रक्शन साईडवर काम करणारा एक प्लबींग कारागीराचा पाचव्या मजल्यावर काम करत असताना तोल जाणुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    पाचोरा शहरातील वृंदावन पार्क येथे अमोल जैन यांचे पाच मजली घराचे काम सुरू आहे. याठिकाणी अजीमोद्दीन शेख रहिमोद्दीन शेख (वय – ४४वर्ष) रा. गंजीवाडा, भडगाव हे पाचव्या मजल्यावर प्लम्बींग काम करत असतांना ९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अजीमोद्दीन शेख यांचा तोल जावुन ते थेट खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो. नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत

    May 11, 2026

    पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif