blauer strich bei blutvergiftung gift ideas for new lawyers the iconic coupon code january 2016 tween christmas gifts teachers day homemade gift ideas junior varsity naturals coupon
Thursday, December 1, 2022

दिव्यांग बांधवांना अंत्योदय राशन कार्ड वितरण

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पिंपळगाव हरेश्वर; राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अनुलोम तथा वृंदावन फाउंडेशन च्या माध्यमातून पिंपळगाव हरेश्वर पंचक्रोशीतील भोजे चिंचपूरा वरसाडे पिंपरी शिंदाड डांभुर्णी पाचोरा  वरसाडा गावातील दिव्यांग बांधवांना पुरवठा अधिकारी थोरात मॅडम तसेच अभिजीत येवले भाऊसाहेब यांच्या हातून तसेच डॉ निळकंठ पाटील वृन्दावन हॉस्पिटल संचालक पाचोरा यांच्या हस्ते 50 दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ भडांगे तसेच गावातील नाना बडगुजर राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विकास लोहार सागर पाटील गणेश भवर संतोष गोरे वैभव तेली सुनील लोहार तसेच दिव्यांग बांधव ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम पिंपळगाव हरेश्वर येथे कालिका माता मंदिर सभामंडपात संपन्न झाला

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या