मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध (Russia and Ukraine war) सुरु असल्याने महागाई वाढत आहे. नुकताच एलपीजी सिलेंडरचे (LPG cylinder) भाव वाढले. तसेच कच्चा तेलाच्या (Crude oil) किमतीती वाढ झाल्याने इंधनाचे दर (Petrol- Diesel Price Today) देखील वाढले आहेत.
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर)
अहमदनगर ११०.५६ ९३.३१
अकोला १०९.७३ ९२.५५
अमरावती १११.५५ ९५.७४
औरंगाबाद ११०.०४ ९२.८२
भंडारा ११०.३८ ९३.१८
बीड १११.१६ ९३.९१
बुलढाणा ११०.४४ ९३.२३
चंद्रपूर १०९.८० ९२.६३
धुळे १०९.७४ ९२.५४
गडचिरोली ११०.६३ ९३.४२
गोंदिया १११.२५ ९४.०१
बृहन्मुंबई १०९.९८ ९४.१४
हिंगोली ११०.७० ९३.४८
जळगाव ११०.०८ ९२.८७
जालना १११.५८ ९४.३०
कोल्हापूर १११.०८ ९३.८४
लातूर ११०.८३ ९३.६०
मुंबई शहर १०९.९८ ९४.१४
नागपूर १०९.७१ ९२.५३
नांदेड ११२.१८ ९४.९०
नंदुरबार ११०.९१ ९३.६६
नाशिक ११०.४० ९३.१६
उस्मानाबाद ११०.४९ ९३.२७
पालघर १०९.७२ ९२.४७
परभणी ११३.१९ ९५.८४
पुणे १०९.४५ ९२.२५
रायगड १०९.५६ ९२.३२
रत्नागिरी १११.५६ ९४.२७
सांगली १०९.६५ ९२.४७
सातारा ११०.३१ ९३.०७
सिंधुदुर्ग १११.६७ ९४.४१
सोलापूर ११०.३५ ९३.१३
ठाणे १०९.८७ ९२.६२
वर्धा ११०.२७ ९३.०६
वाशिम ११०.२७ ९३.०६
यवतमाळ ११०.६६ ९३.४४