पारोळ्यात युवकाने केली आत्महत्या

0

पारोळ्यात युवकाने केली आत्महत्या

पारोळा प्रतिनिधी पारोळ्यातील स्वामी नारायण नगर येथील ३२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली .
याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील स्वामी नारायण नगर येथील भुषण सुभाष चौधरी वय ३२ यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत त्याचे लहान भाऊ आकाश सुभाष चौधरी यांनी पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.